Published Oct 04, 2024
ShweShweta Chavan
Pic Credit - iStock
देशांच्या नावाच्या शेवटी 'स्तान' का लावलं जातं?
काही देशांच्या नावाच्या शेवटी 'स्तान' (Stan) शब्द लावला जातो.
ज्या देशांच्या शेवटी स्तान लागतं, त्यात पाकिस्तान, अफगाणिस्तान, कझाकिस्तान या देशांचा समावेश होतो.
.
पण तुम्ही कधी विचार केला आहे का या देशांच्या शेवटी 'स्तान' का लावलं जातं? स्तान या शब्दाचा नेमका अर्थ काय?
.
ब्रिटॅनिकाने दिलेल्या माहितीनुसार 'स्तान' या शब्दाचा अर्थ आहे जमीन.
ज्या जागेवर लोकं राहतात त्याच्याशी हा शब्द जोडला गेलेला आहे. वास्तविक 'इस्तान' किंवा 'स्तान' हा एक पर्शियन शब्द आहे.
स्तान प्रमाणेच काही देशांच्या शेवटी 'लँड' या शब्दाचा वाप केला जातो.
संस्कृतमधल्या 'स्थान' शब्दापासूनच 'स्तान' या शब्दाचा उगम झाल्याचं इतिहास सांगतो.स्थान या शब्दाचा अर्थ जमीन होतो.