मान्सूनमध्ये तापमानात अचानक बदल झाल्याने, आर्द्रतेमुळे इम्युनिटी कमकुवत होते
Picture Credit: Pinterest
पाणी साचते त्यामुळे बॅक्टेरिया तयार होतात. या पाण्यात मुलं खेळल्यास आजारी पडतात
आर्द्रता आणि घाणीमुळे व्हायरस, बॅक्टेरियाचा फैलाव होतो, फूड पॉइजनिंग होते
मान्सूनमध्ये जमा झालेल्या पाण्यात डास वाढतात, मलेरिया-चिकनगुनिया होतो
लहान मुलांनी खेळताना हात न धुवता खाल्ल्यास पोटाच्या समस्या होतात.
या वातावरणात बाहेरचं खावू नये, चाट, आइस्क्रीममुळे पोट बिघडु शकते
मुलांची रोगप्रतिकारक शक्ती विकसित झालेली नसते, इंफेक्शन लवकर होते
मुलांना स्वच्छ पाणी द्यावे, ताज अन्नं द्यावे, वातावरणानुसार कपडे बदलावे