Published Oct 22 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
लोह, कॅल्शिअम, व्हिटामिन सी, यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, डोळे निरोगी राहतात
2 ते 3 खजूर मुलांनी रिकाम्या पोटी खावे, फायबर, अँटी-ऑक्सिडंट्स मिळते
फायबर, लोह, झिंक, फॉस्फरस ओट्समध्ये आढळते, रिकाम्या पोटी खा
केळ्यामध्ये कार्बोहायड्रेट, झिंक, सोडियम असते, त्यामुळे एनर्जी मिळते
रिकाम्या पोटी बदाम खाणे मुलांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे
.
सफरचंद खाणं मुलांसाठी फायदेशीर आहे, रिकाम्या पोटी खाणं चांगलं आहे
हे पदार्थ रिकाम्या पोटी खाणं मुलांच्या आरोग्यासाठी उत्तम