www.navarashtra.com

Published Oct 22  2024

By  Shilpa Apte

कोणत्या पदार्थांमुळे हाडं कमकुवत होतात ते जाणून घ्या

Pic Credit -   iStock

या 4 गोष्टींमुळे हाडांमधील कॅल्शिअम कमी होते, हाडं कमकुवत होतात

4 गोष्टी

योग्य प्रमाणात कॅफीनचं सेवन करणं फायदेशीर ठरतं, हाडं कमकुवत होतात

कॅफीन

जास्त प्रमाणात दारू प्यायल्याने हाडं कमकुवत होतात, कॅल्शिअम कमी होते

दारू

अधिक प्रमाणात मीठ खाल्ल्याने कॅल्शिअम कमी होते, हाडं कमकुवत होतात

मीठ

साखरेचं सेवन अधिक केल्यानेही कॅल्शिअम कमी होते, हळुहळु हाडांची समस्या उद्भवते

साखर

.

मीठ, साखर, कॅफीन योग्य प्रमाणात घेतल्याने शरीरासाठी फायदेशीर

योग्य प्रमाण

या गोष्टींमुळे हाडांना त्रास होतो,त्यामुळे या गोष्टी टाळणंही चांगलं

लक्षात ठेवा

chubby cheeks कमी करण्यासाठी करा या एक्सरसाइज