थंडगार फ्रुट कस्टर्ड बनवण्याची रेसिपी

 Life style

14 June 2026

Author:  हर्षदा जाधव

साहित्य

दूध, बारीक चिरलेली फळे, व्हॅनिला इसेन्स, कॉर्नफ्लोअर, पिवळा खाद्य रंग, साखर 

Picture Credit:  pinterest

फळं कापून घ्या

सर्वात आधी फळं बारीक कापून घ्या आणि थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. 

Picture Credit:  pinterest

दूध गरम करा

दूध पातेल्यात ओता आणि गरम करा.

Picture Credit:  pinterest

आता एका वाटीमध्ये 4 चमचे दूध घ्या आणि त्यात व्हॅनिला इसेन्स, कॉर्न फ्लोअर घालून मिश्रण तयार करा. 

मिश्रण तयार करा

Picture Credit:  pinterest

आता गरम केलेल्या दुधात हे मिश्रण घाला आणि व्यवस्थित मिक्स करा. 

दुधात मिश्रण घाला

Picture Credit:  pinterest

आता हे कस्टर्ड घट्ट होईपर्यंत मंद आचेवर शिजवा. 

मंद आचेवर शिजवा

Picture Credit:  pinterest

आता हे कस्टर्ड थंड होण्यासाठी ठेवा आणि शेवटी त्यामध्ये फळं मिक्स करा. 

कस्टर्ड थंड करा

Picture Credit:  pinterest

आता थंडगार फ्रुट कस्टर्ड सर्व्ह करा. 

सर्व्ह करा

Picture Credit:  pinterest