भारतात सोन्याच्या दागिन्यांना विशेष महत्व दिलं जातं.
Picture Credit: Pinterest
सोन्याचे दागिने हे भारतीयांच्या अत्यंत जिव्हाळ्याचे असतात.
सध्या सोन्याचा भाव हा गननाला भिडले आहेत.
खरंतर सोनं म्हटलं की भारतीयांना सर्वात जास्त महत्वाचं वाटतं.
मात्र असं असलं तरी, भारतापेक्षा ही सर्वात जास्त सोन्याची मागणी करणारा देश आहे.
सोनं फक्त दागिन्यांसाठीच नाही तर गुंतवणूक म्हणूनही पाहिलं जातं.
गुंतवणूकीसाठी म्हणून चीनमध्ये सोन्याला प्रचंड मागणी आहे.
गुंतवणूकीच्या दृष्टीकोनातून चीनमध्ये सोन्याच्या नाण्यांना प्रचंड मागणी आहे.