www.navarashtra.com

Published Dec 3,  2024

By  Harshada Jadhav

या देशामध्ये लोक सर्वाधिक मोबाईल फोन वापरतात

Pic Credit -  pinterest

आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन हा आपल्या आयुष्याचा एक भाग बनला आहे.

डिजिटल युग

आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या प्रकारे मोबाईल फोनवर अवलंबून असतो.

मोबाईल 

मोबाईलशिवाय आपली अनेक कामं रखडली जाऊ शकतात. 

कामं 

जगभरात मोबाईल फोनचा वापर झपाट्याने वाढत आहे.

वापर 

स्मार्टफोनच्या किमतीत झालेली घट आणि डेटा प्लॅनची ​​उपलब्धता, यामुळे मोबाईलचा वापर वाढत आहे. 

स्मार्टफोन

मोबाईल फोन वापरकर्त्यांच्या संख्येच्या बाबतीत भारत अव्वल आहे. 

भारत 

भारतात स्मार्टफोनच्या विक्रीत झपाट्याने वाढ होत आहे. 

विक्री

चीन, युनायटेड स्टेट्स आणि इंडोनेशिया सारखे देश देखील मोबाईल फोन वापरकर्त्यांच्या संख्येत जगात अव्वल आहेत.

स्मार्टफोन युजर्स

चीनचे नाव मोबाईलच्या वापरात सर्वात आधी येते. या देशात मोबाईलचा सर्वाधिक वापर केला जातो.

चीन

मोबाईल वापराच्या यादीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

भारत 

या यादीत अमेरिका तिसऱ्या स्थानावर, इंडोनेशिया चौथ्या स्थानावर आणि रशिया पाचव्या स्थानावर आहे.

यादी

मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे नागरिकांना अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. 

आरोग्य समस्या

मोबाईल फोनवर जास्त अवलंबून राहणे हे एक प्रकारचे व्यसन बनू शकते.

व्यसन