कोणत्या देशांमध्ये यूट्यूबवर बंदी आहे ते जाणून घेऊयात. 

Science Technology

12 May 2026

Author:  तेजस भागवत 

मोठा प्लॅटफॉर्म 

यूट्यूब हा जगातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे. मात्र काही देशांमध्ये यावर बंदी आहे. 

Picture Credit:  istockphoto

उत्तर कोरिया 

उत्तर कोरियामध्ये यूट्यूबवर बंदी घालण्यात आली आहे. 

Picture Credit:  istockphoto

चीनमध्ये यूट्यूब आणि गुगलवर मोठ्या काळापासून प्रतिबंध घालण्यात आला आहे. 

चीन 

Picture Credit:  istockphoto

राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन यूट्यूबवर बंदी घातली गेली आहे. 

रशिया 

Picture Credit:  istockphoto

यूट्यूबवरील मजकूर अवैध असल्याचा आरोप करत इराणमध्ये यावर बंदी घालण्यात आली आहे. 

इराण 

Picture Credit:  istockphoto

राष्ट्रीय सुरक्षा, अवैध कंटेंटची कारणे देत अनेक देशांमध्ये यूट्यूबवर बंदी घातली जाते. 

बंदीचे कारण काय? 

Picture Credit:  istockphoto