कडू किराईत या आजारांवर रामबाण औषध ठरते

Written By: Shilpa Apte

Source:  Pinterest, yandex

डेंगू, मलेरयासाठी कडू किराईता वापर आयुर्वेदात केला जातो. इम्युनिटी वाढते, ताप कमी होतो

डेंगू, मलेरिया

कडू किराईत औषधीय गुणधर्मयुक्त आहे, शरीर थंड राहते, डिटॉक्स होण्यासाठी फायदेशीर

फायदे

यामध्ये डोकंदुखी, सांधेदुखी, स्नायू दुखणे, ही लक्षणं दिसत असल्यास कडू किराईतचा काढा प्यावा

डेंगू-मलेरियाची लक्षणं

काढा तयार करण्यासाठी कोथिंबीर, आणि कडू किराईत एकत्र उकळवावे, आणि थोडा थंड झाल्यावर प्या

काढा

कडू किराईतचे चूर्ण मधासोबतही खाणं उपयुक्त ठरते, डेंगू-मलेरियाच्या लक्षणांपासून आराम मिळतो

चूर्ण, मध

पावसाळ्यात डेंग्यू आणि मलेरियाची समस्या अधिक वाढते. यावेळी कडू किराईतचे सेवन अवश्य करावे

संरक्षण

मात्र, कोणत्याही प्रकारची एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

लक्षात ठेवा