अभिनेत्री चित्रांगदा म्हणजे अनेक तरुणांची ड्रीम गर्ल!
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर इंस्टाग्राम पोस्ट केली आहे.
अभिनेत्रीची गोड स्माईल पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
चित्रांगदाचा हा साडी लुक आहे.
कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने तिच्या स्माईलला अधोरेखित केले आहे.
तिचे सौंदर्य पाहून तरुण मोहात पडले असून कौतुकांचा वर्षाव केला आहे.