www.navarashtra.com

Published Feb 05,  2025

By Trupti Gaikwad

Chocolate Day: गोड क्षण साजरे करण्याचे अनोखे मार्ग

Pic Credit -  iStock

चॉकलेट डे हा व्हॅलेंटाईन वीकचा एक खास दिवस आहे, ज्यामध्ये आपले प्रियजन आणि मित्र-मैत्रिणींना चॉकलेट देऊन आपले प्रेम व्यक्त केले जाते.

चॉकलेट डे

यामध्ये चॉकलेट पेय, चॉकलेट केक समावेश करू शकता.

चॉकलेट केक 

या सगळ्यावर तज्ज्ञांचं म्हणणं काय ते जाणून घेऊयात.

चॉकलेट आर्ट

आपल्या प्रियजनांच्या आवडीच्या चॉकलेट्सचा एक खास गिफ्ट बॉक्स तयार करा. 

चॉकलेट गिफ्ट बॉक्स:

चॉकलेटचा वापर करून गोड चित्रं किंवा डिझाइन करा आणि आपल्या प्रियजनांना ते भेट म्हणून द्या.

 एक खास पत्र

DIY चॉकलेट्स: घरच्या घरी चॉकलेट बनवून आपल्या प्रियजनांना त्यांची आवडीनुसार खास चॉकलेट भेट द्या.

DIY चॉकलेट्स

ज्यामध्ये आपले प्रियजन आणि मित्र-मैत्रिणींना चॉकलेट देऊन आपले प्रेम व्यक्त केले जाते.

 चॉकलेट्स

यामध्ये हॉलिवूड चॉकलेट्स, ट्रफल्स किंवा चॉकलेट कॅप्स्युल्स समाविष्ट करू शकता.

हॉलिवूड चॉकलेट्स

प्रपोज कराताना भिती का वाटते ?