www.navarashtra.com

Published Feb 08, 2025

By Mayur Navle

प्रपोज करताना आपल्याला  भीती का वाटते?

Pic Credit -  pinterest

आज 8th फेब्रुवारी म्हणजेच प्रपोज डे आहे. आजच्या दिवशी अनेक जण आपल्या प्रिय व्यक्तीला मनातली गोष्ट सांगतात.

प्रपोज डे

अनेकदा आपल्या प्रिय व्यक्तीला मनातली गोष्ट सांगताना भीती का वाटते? चला याबद्दल  जाणून घेऊया.

पण भीती का वाटते

समोरील व्यक्ती आपले प्रेम स्वीकारणार नाही आणि नकार दिल्यास त्यांचे मन दुखावेल, याची चिंता असते.

नकार मिळण्याची भीती

प्रपोज केल्यानंतर मैत्री किंवा नाते पूर्वीसारखे राहणार नाही, याची शंका मनात असणे.

नात्यात बदल होण्याची भीती

"मी तिच्या/त्याच्या लायकीचा आहे का?" असा प्रश्न अनेकांना सतावत असतो.

स्वतःला अपूर्ण समजणे

जर आधीच्या प्रेमप्रकरणात कटू अनुभव आला असेल, तर पुन्हा तशाच वेदना  मिळण्याची भीती वाटते.

भूतकाळातील प्रभाव 

समाज, मित्रपरिवार किंवा कुटुंब यांची प्रतिक्रिया काय असेल, याची चिंता असणे.

लोक काय म्हणतील? 

समोरील व्यक्तीला आपल्याबद्दल काय वाटते, हे स्पष्ट माहिती नसल्यामुळे मनात संभ्रम निर्माण होतो.

अनिश्चितता आणि संभ्रम