www.navarashtra.com

Published Oct 20,  2024

By  Shilpa Apte

कोलेस्ट्रॉल असलेल्या रुग्णांनी टोमॅटो खावा की नाही?

Pic Credit -   iStock

अनहेल्दी पदार्थांमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते

कोलेस्ट्रॉल

टोमॅटो अनेकांना खायला आवडतो, शरीरासाठी टोमॅटो हेल्दी मानला जातो

टोमॅटो

कोलेस्ट्रॉल असलेल्या रुग्णांनी टोमॅटो खावा, त्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते

खावा की नाही?

टोमॅटोमध्ये लाइकोपीन मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत 

लाइकोपीन

ब्लड प्रेशर कमी कऱण्यासाठीही टोमॅटो खावा

ब्लड प्रेशर

.

टोमॅटोचा ज्यूस रिकाम्या पोटी प्यावा, त्यामुळे शरीरातील घाण कमी होते

टोमॅटोचा ज्यूस

नियमितपणे टोमॅटो खाल्ल्यास हार्टसाठी फायदेशीर ठरतो

हार्टसाठी फायदेशीर

शिंगाडा खाल्ल्याने मिळतात हे 5 फायदे