चपला वेगवेगळ्या स्टाइलच्या आणि रंगाच्या चपला वापराव्यात
Picture Credit: Pinterest
अमेरिकेतली फोर्ट रॉक गुहेत चपला सापडल्या होत्या, वनस्पतीपासून बनवलेली
इजिप्तमधे सुमारे 5 हजार वर्षांपूर्वीची चप्पल सापडली होती
ग्रीस आणि रोमन साम्राज्यात चप्पलांचे अनेक प्रकार विकसित झाले
सँडल आणि मोकासिन हे 2 ऑप्शन्स सुरूवातीच्या काळात होते
इजिप्तमध्ये उच्च वर्गीय लोकं चपला वापरत, ग्रीसमध्ये सर्वसामान्यांसाठी चपला होत्या
काळानुसार चप्पल बनवताना त्यात वापरलं जाणारं साहित्य बदलत गेलं
सध्याच्या काळात चप्पल एक फॅशन म्हणूनही वापरली जाते, वेगवेगळे प्रकार, डिझाइन्स