नाव, फोटो किंवा खास मेसेज असलेला मग, फोटो फ्रेम किंवा की-चेन द्या. अशी भेट नेहमी लक्षात राहते.
Picture Credit: Pinterest
चॉकलेट बॉक्स, होममेड कुकीज किंवा केक असलेला गिफ्ट हॅम्पर ख्रिसमससाठी परफेक्ट ठरतो.
Picture Credit: Pinterest
घर सजावटीसाठी सुगंधी मेणबत्त्या, ख्रिसमस ट्री शोपीस किंवा फेरी लाईट्स उत्तम पर्याय आहेत.
Picture Credit: Pinterest
स्वेटर, स्कार्फ, कॅप किंवा वॉलेट, घड्याळ यांसारख्या वस्तू उपयुक्त आणि स्टायलिश असतात.
Picture Credit: Pinterest
वाचनाची आवड असणाऱ्यांसाठी पुस्तक, तर प्लॅनिंगसाठी डायरी किंवा जर्नल द्या.
Picture Credit: Pinterest
परफ्यूम, स्किन केअर किंवा ग्रूमिंग किट महिलांबरोबरच पुरुषांसाठीही चांगला पर्याय आहे.
Picture Credit: Pinterest
स्वतः तयार केलेले कार्ड, फोटो अल्बम किंवा छोटी क्राफ्ट आयटम भेट दिल्यास त्याला खास भावनिक मूल्य मिळते.
Picture Credit: Pinterest