कुकरमध्ये तेल आणि तूप गरम करा. त्यात चिरलेला कांदा घालून हलका पारदर्शक होईपर्यंत परता.
Picture Credit: Pinterest
आता यात आलं लसूण पेस्ट, मीठ आणि हळद घालून शिजवा.
Picture Credit: Pinterest
बारीक केलेले चिकनचे तुकडे आणि पाणी घालून चिकन शिजवून घ्या.
Picture Credit: Pinterest
आता 3 ते 4 कप पाणी घाला. कुकरचे झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या द्या.
Picture Credit: Pinterest
शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करा. प्रेशर उतरल्यावर वरून कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest
इंद्रायणी किंवा आंबेमोहोर तांदूळ वापरल्यास चव छान येते.
Picture Credit: Pinterest