Published Dec 21, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
नुसतं पाणी प्यायल्यानेच स्किन हायड्रेट राहते असं नाही, आपण जे पाणी पितो त्यातील 4 % स्किनपर्यंत पोहोचते
नुसते पाणीच नाही स्किन केअर प्रॉ़डक्ट्स, हायड्रेटिंग सीरमचा वापर करावा
ड्राय स्किन अनुवांशिक किंवा हार्मोनल बदलांमुळे होते
स्किनमधील तेलाचं उत्पादन कमी झाल्यास स्किन ड्राय होते, कॉफी किंवा अल्कोहोल प्यायल्याने समस्या वाढते
डिहायड्रेटेड स्किन म्हणजे पाण्याची कमतरता, त्यामुळे निस्तेज आणि सुरकुत्या पडलेली दिसते स्किन
हायलुरोनिक एसिड आणि ग्लिसरीन असलेली उत्पादनं वापरा, आर्द्रता टिकते
.
योग्य प्रमाणात पाणी, स्किन केअर रीटनमुळे स्किन चांगली राहते
.