पश्चिम रेल्वेवर 'कवच' प्रणाली सज्ज

Maharashtra 

21 January 2026

Author:  श्वेता झगडे

उपनगरी मार्गावर सुरक्षिततेच्या दृष्टीने पश्चिम रेल्वेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

 पश्चिम रेल्वे

Picture Credit:  Pinterest

विरार ते चर्चगेट 60 किमी लांबीच्या मार्गावर ‘कवच’ ही अत्याधुनिक प्रणाली बसविण्याचे काम पूर्ण झाले.

‘कवच’

Picture Credit:   Pinterest

प्रकल्पासाठी 67 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे

खर्च 

Picture Credit: Pinterest

‘कवच’ ही स्वयंचलित रेल्वे संरक्षण (एटीपी) प्रणाली आहे.

एटीपी

Picture Credit:  Pinterest

सॅटेलाइटच्या मदतीने रेल्वेगाड्यांचा वेग पाहून समोरासमोरून होणारी धडक टाळण्याचे काम ही करते.

 वेग

Picture Credit:  Pinterest

ही यंत्रणा स्वयंचलित असून चालकाकडून चूक झाली तरी कवचच्या मदतीने ब्रेक लावता येणार 

यंत्रणा

Picture Credit:  Pinterest

हा प्रकल्प केवळ तांत्रिक सुधारणा नाही, तर कोट्यवधी प्रवाशांच्या रोजच्या प्रवासाला अधिक सुरक्षित आहे.

प्रकल्प

Picture Credit:  Pinterest

या चाचणीत आपत्कालीन परिस्थितीत ब्रेक दाबण्याचे अंतर आणि कपलर बल यांचा समावेश असेल.

ब्रेक

Picture Credit:  Pinterest