Published Jan 06, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या दालचिनीत आयुर्वेदिक तत्त्व खूप असतात
दालचिनीचं पाणी आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते, आजारांपासून मुक्ती
दालचिनीचं पाणी प्यायल्याने बॅड कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते
अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी गुण आहेत, हृदयरोगाच्या आजाराला लांब ठेवते
दालचिनीच्या पाण्यामुळे पचन चांगले होते, गॅस पोटदुखी ठीक करण्यासाठी मदत होते
वजन कमी करायचे असेल तर दालचिनीच्या पाण्याचं सेवन करा
रिकाम्या पोटी दालचिनीचे पाणी पिणे जास्त फायदेशीर आहे. सकाळी उठल्यानंतर तुम्ही याचे सेवन करू शकता.