Published Jan 06, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
कमी झोपेमुळे वजन वाढते, किंवा कमीही होते.
अपुरी झोप झाल्यास भुकेच्या हार्मोन्सची पातळी वाढते, जास्त भूक लागते
पुरेशी झोप न झाल्यास मेटाबॉलिझम कमी होतो, कॅलरी कमी प्रमाणात बर्न होतात, वेट गेन होते
झोप पूर्ण न झाल्यास शरीरातील स्ट्रेस हार्मोन्स वाढतात, कॉर्टिसोल वाढते शरीरातील
एक्सरसाइज करण्यासही आळस येतो, फ्रेश आणि एनर्जेटिक वाटत नाही
रात्री खाण्याची सवय असल्यास त्याचाही वेट गेन होण्यास परिणाम होतो
गाढ आणि चांगली झोप घेतल्याने शरीतातील ग्रोथ हार्मोन्स बाहेर पडतात, फॅट कमी होतात