एक आरामासाठी, दुसरी मजेसाठी! Classic 350 vs Guerrilla 450मध्ये तुमच्यासाठी कोणती?

Automobile

08 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Classic 350 की Guerrilla 450?

एकीकडे Classic 350चा timeless, relaxed अंदाज; तर दुसरीकडे Guerrilla 450चा street-focused आणि playful character.

Picture Credit: Pinterest

Trafficमध्ये कोणती जास्त आपलीशी वाटेल?

दररोज ऑफिस, कॉलेज किंवा बाजारासाठी बाइक वापरत असाल तर फक्त Performance न पाहता Riding Position, Handlebar आणि बाइकचा स्वभाव महत्त्वाचा ठरतो.

Picture Credit: Pinterest

Weekend Rideची मजा हवी?

Twisty roadsवर बाइकच्या Handlingचा खरा कस लागतो. Guerrilla 450ला Royal Enfieldनेच city ridingसोबत winding roadsवरील spirited riding लक्षात घेऊन विकसित केले आहे.

Picture Credit: Pinterest

तुम्हाला कोणता Riding Posture आवडतो?

Classic 350चा Riding Experience अधिक पारंपरिक आणि relaxed feel देणारा आहे. Guerrilla 450चा setup तुलनेने roadster-style आहे; 2026 Apexमध्ये तर handlebar अधिक खाली आणि riderची posture अधिक forward केली आहे.

रोजच्या Rideमध्ये तुमची Priority काय?

long rideचा आराम महत्त्वाचा असेल तर Classicचा character आकर्षक वाटू शकतो. पण बाइकला वळणांवर पटकन direction बदलताना जाणवणारा sporty feel आवडत असेल तर Guerrilla अधिक interesting ठरू शकते.

Picture Credit: Pinterest

Technology किती हवी?

Guerrillaच्या काही variantsमध्ये Tripper Dashद्वारे navigation, media controls आणि phone connectivity मिळते. त्यामुळे फोनसोबत connected riding experience पसंत करणाऱ्यांसाठी ती वेगळी ठरते.

Picture Credit: Pinterest

Riding Mood बदलतो?

Guerrillaच्या 2026 lineupमध्ये Street आणि Sport ride modes देण्यात आले आहेत आणि Mode Retentionमुळे शेवटचा निवडलेला mode लक्षात ठेवला जातो. म्हणजे बाईकचा response तुमच्या riding moodनुसार बदलण्याची मुभा मिळते.

Picture Credit: Pinterest

Lookपेक्षा Character महत्त्वाचा!

Classic 350 ही तिच्या iconic retro identityसाठी ओळखली जाते, तर Guerrilla 450 अधिक modern street-roadster attitude घेऊन येते. त्यामुळे निवड करताना मला बाईक कशी दिसते? पेक्षा मला बाईक कशी चालवायला आवडते? हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

Picture Credit: Pinterest

मग तुमच्यासाठी कोणती?

Classic 350: शांत, relaxed आणि classic riding experience पसंत करणाऱ्यांसाठी. Guerrilla 450: शहरात agile handling, sporty feel आणि modern connected features आवडणाऱ्यांसाठी.

Picture Credit: Pinterest