Royal Enfield Classic 350 आणि Yezdi Roadster या दोन्ही Retro-Roadster स्टाइलच्या बाइक्स आहेत. पण किंमत, Power आणि Mileageमध्ये फरक आहे.
Picture Credit:pinterest
Classic 350 ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 1,87,434 आहे. Yezdi Roadsterची किंमत 1,99,969 पासून सुरू होते. म्हणजे सुरुवातीला Classic 350 सुमारे 12,500 स्वस्त पडते.
Picture Credit:royalenfield
Picture Credit:pinterest
Classic 350 मध्ये 349cc Single-Cylinder, Air-Oil Cooled Engine आहे. Roadsterमध्ये 334cc Single-Cylinder Liquid-Cooled Engine मिळते. दोन्हीमध्ये Fuel Injection आणि 6-स्पीड गिअरबॉक्स सेटअप आहे.
Picture Credit:royalenfield
Classic 350 चे इंजिन 20.21 PS Power आणि 27 Nm Torque देते. याउलट Roadster 29.17 PS Power आणि 29.63 Nm Torque तयार करते. त्यामुळे कागदावर Performanceमध्ये Roadster आघाडीवर आहे.
Picture Credit:pinterest
BikeDekhoच्या डेटानुसार Classic 350 चे Mileage सुमारे 41.55 kmpl आहे, तर Yezdi Roadsterचे सुमारे 29.06 kmpl आहे. त्यामुळे रोजच्या वापरात Mileage महत्त्वाचे असेल तर Classic 350चा फायदा होतो.
Picture Credit:royalenfield
Classic 350 मध्ये 300mm Front आणि 270mm Rear Disc आहेत. Roadsterमध्ये 320mm Front आणि 240mm Rear Disc दिले आहेत. Roadsterच्या तुलनेत Classic 350चा Rear Disc मोठा आहे.
Picture Credit:pinterest
Classic 350 मध्ये Analogue + Digital Instrument Console मिळतो. Roadsterमध्ये Digital Console आहे. दोन्ही बाईक्समध्ये LED Headlight आणि LED Indicators दिले आहेत.
Picture Credit:royalenfield
Classic 350 मध्ये 13 लिटरचा Fuel Tank आहे, तर Yezdi Roadsterमध्ये 12.5 लिटरची क्षमता आहे. Classic 350चा Tank थोडा मोठा आहे, तर दोन्ही बाइक्सचा claimed top speed 120 kmph दिला आहे.
Picture Credit:royalenfield
तुमचं प्राधान्य Mileage, कमी सुरुवातीची किंमत आणि Classic Retro Look असेल तर Classic 350 आकर्षक पर्याय आहे. मात्र जास्त Power, Liquid-Cooled Engine आणि वेगळा Roadster Look हवा असेल तर Yezdi Roadsterचा विचार करता येईल.
Picture Credit:royalenfield