मशरूम भाजी खाण्याआधी असे करावे साफ

Written By: Shilpa Apte

Source:  Pinterest, yandex

मशरूम खाणं अनेकांना आवडतं, मात्र ते साफ करणंही तितकंच गरजेचं आहे

टेस्टी

मशरूममध्ये व्हिटामिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात आढळतात, आरोग्यासाठी फायदेशीर

व्हिटामिन्स

मशरूमची भाजी न धुवता, थेट पॅकेटमधून काढून शिजवतात

भाजी

मशरूम स्वच्छ करण्याआधी त्याचं देठ तोडून त्यावरचा पातळ सालीसारखा थर काढून टाका

पातळ साल

ही साल मशरूमच्या वरच्या भागावर असते, उकडलेल्या बटाट्यासारखे काढून पाण्याने धुवून वापरा

मशरूम

हा थर काढून टाकल्यानंतर मशरूम स्वच्छ होतात. 

थर

मशरूमवरची सालं काढल्यानंतर कोमट पाण्यात हळद, मीठ घालून 2 मिनिटं उकळवा

हळदीचं पाणी

बातमीसाठी इथे क्लिक करा