Published Sept 10, 2024
By Swarali Shaha
Pic Credit - istock
'हे' आहेत जगातील सर्वाधिक स्वच्छ देश
फिनलॅंडमध्ये मुक्त आणि श्वास घेण्यासाठी भरपूर स्वच्छ हवा मिळते
कमी औद्योगिक आणि कमी लोकसंख्येमुळे या देशातील हवेची गुणवत्ता सर्वाेत्तम आहे
स्वीडनमधील लहान शहरांची हवा अगदी स्वच्छ आणि उत्तम आहे
या देशात लोकसंख्या कमी आणि मोठ्या प्रमाणात हिरवीगार झाडे आसल्याने या ठिकाणी वातावरण अगदी स्वच्छ आहे
या ठिकाणी अनेक पर्यावरणीय धोरणे आहेत जी नार्वेमधील हवा प्रदूषणापासून दूर ठेवण्यास मदत करतात
.
कॅनडाची टवटवीत जंगले आणि येथील कठोर पर्यावरीय नियम हवेची गुणवत्ता राखण्यास मदत करतात
देशातील लहान लोकसंख्या आणि मोठे वनक्षेत्र या देशात असल्याने एस्टोनियामध्ये सर्वात स्वच्छ हवा आहे
या देशात सार्वजनिक वाहतूक आणि नवीकरणीय उर्जेवर भर दिला जातो ज्यामुळे येथील हवा दूषित होण्यापासून वाचते
देश आकाराने लहान असून स्वच्छ उर्जा स्त्रोत आणि कठोर पर्यावरणीय धोरणांमुळे स्वच्छ हवा अनुभवायला मिळते