Published August 19, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
अनेकांकडे गेल्या वर्षाच्या मातीच्या पणत्या असतील
दिवाळीत वापरलेल्या या पणत्या तेलकट आणि काळ्या पडतात
त्यामुळे येत्या दिवाळीसाठी यांना स्वच्छ करणे गरजेचे आहे
यात डिश वाॅश लिक्वीड किंवा साबणाचे पाणी टाका
आता यात जुन्या पणत्या टाका आणि 15-20 मिनिटे बुजवून ठेवा तयार केला जातो
गरम पाण्यामुळे पणतीची तेलकटपणा दूर होईल
यानंतर पणत्या बाहेर काढून स्क्रबने त्यांना स्वच्छ करा