www.navarashtra.com

Published On 25 March 2025 By Divesh Chavan

जिना चढा आणि Weight Loss करा

Pic Credit -   Pinterest

10 मिनिटे जिना चढल्याने 100-150 कॅलरी बर्न होतात.

जलद कॅलरी बर्न

पाय, कंबर, ग्लूट्स आणि कोअर मसल्स मजबूत होतात. 

शरीराचा व्यायाम

ऑक्सिजनचा पुरवठा वाढवून फॅट बर्निंग प्रक्रिया वेगवान होते.  

मेटाबॉलिझम वाढवतो

कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगचा उत्तम समतोल. हृदय मजबूत होते आणि स्नायू टोन होतात. 

समतोल

पोटाची चरबी कमी करते. नियमितपणे केल्यास बेली फॅट वेगाने कमी होतो.  

बेली फॅट

कोअर स्ट्रेंथ वाढून शरीराचा समतोल चांगला राहतो.  

स्टॅमिना सुधारतो

ऑफिस, घरी आणि मॉलमध्ये लिफ्ट टाळा.  

लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करा

सुरुवातीला 5-10 मिनिटे आणि नंतर हळूहळू वेळ वाढवा. सातत्य ठेवल्यास जलद परिणाम दिसतील. 

परिणाम