www.navarashtra.com

Published  Nov 04, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

लवंगेचे तेल नाभीत लावण्याचे फायदे

लवंग तेल हे उत्तम असून नाभीमध्ये त्याचा वापर करणं अधिक फायदेशीर ठरते. त्याचा कसा उपयोग करावा जाणून घ्या

लवंग तेल

तुम्हाला अ‍ॅसिडिटीची समस्या असेल तर तेलाचे काही थेंब नाभीवर लावा. यामुळे लवकर समस्या सुटेल

अ‍ॅसिडिटीपासून सुटका

लवंगेचे तेल दम्याच्या रूग्णांनाही फायदेशीर ठरते. यामुळे श्वास घेण्याची समस्या दूर होते

दमा

.

तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असेल तर बेंबीवर तुम्ही नियमित लवंगेचे तेल लावावे. रात्री याचा वापर करावा

सांधेदुखी

.

लवंग तेल नाभीत लावणे हे आरोग्यासह त्वचेसाठीही उत्तम ठरते. यामुळे त्वचेत अधिक कसावट राहते

त्वचेसाठी

नाभीत लवंग तेल लावण्याने डोळ्यांना अधिक फायदा मिळतो. लालसरपणा, जळजळ आणि सूज लवकर कमी होते

डोळे

तुम्हाला पोटदुखी वा जळजळ होत असेल तर तुम्ही नाभीत लवंग तेलाचा वापर करू शकता, यामुळे पोटाच्या समस्या सुटतात

पोटदुखी

चेहऱ्यावरील मुरूमं कमी करण्यासाठी तुम्ही नाभीत लवंगेचे तेल लावावे, यामुळे सुरकुत्याही कमी होतात

मुरूमं

आपल्या त्वचारोगतज्त्रांशी सल्लामसलत करून वापर करावा, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप