हिंदू धर्मामध्ये लवंगाला विशेष महत्त्व असते. याचा उपयोग विविध ठिकाणी केला जातो.
लवंगाशी संबंधित काही उपाय केल्याने आर्थिक समस्या दूर होतात. जाणून घ्या लवंगाचे उपाय
शुक्रवारचा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. यावेळी देवीच्या पूजेदरम्यान तुम्ही लवंग अर्पण करु शकता.
शु्क्रवारी लवंगाचा हा उपाय केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे.
शुक्रवारी संध्याकाळी एका छोट्या भांड्यामध्ये 5 लवंग, 3 कापूर आणि 2 वेलची घेऊन या सर्व गोष्टी एकत्र जाळा
या सर्व गोष्टी जाळल्यानंतर त्याचा धूर सर्व घरामध्ये पसरवा त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल.
पैसे मिळवण्यासाठी तुम्ही पर्समध्ये लवंग ठेवू शकता. पर्समध्ये ठेवण्यापूर्वी देवी लक्ष्मीला पहिले अर्पण करा
हे उपाय केल्याने धन लाभ होऊ शकतो. आर्थिक समस्या दूर होते