www.navarashtra.com

Published November 5, 2024

By  Shweta Chavan

रिक्षाचालक ते राज्याचे मुख्यमंत्री असा प्रवास...

Pic Credit -  Pinterest

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे हे सध्या महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातील बहुचर्चित नाव आहे.

मुख्यमंत्री

५० आमदारांसह महाविकास आघाडीतून बाहेर पडून  महायुतीचे सरकार स्थापन केले.

सरकार स्थापन

रिक्षाचालक, शिवसैनिक, आमदार ते मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेल्या एकनाथ यांचा शैक्षणिक प्रवास

रिक्षाचालक

एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला.

जन्म

मंगला हायस्कूल मधून अकरावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर परिस्थितीमुळे त्यांना त्यावेळी शिक्षण अर्धवट सोडावे लागले.  हे काप मिठाच्या पाण्यात 2-3 मिनिटे उकळवून घ्या तयार केला जातो

शिक्षण

घरच्या परिस्थितीमुळे एकनाथ शिंदे यांनी रिक्षा चालवण्यास सुरूवात केली.दरम्यान त्यांची भेट शिवसेना नेते आनंद दिघे यांच्याशी झाली.

आनंद दिघे

दिघे यांच्या प्रेरणेने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी शिंदे यांनी शिवसेनेचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून राजकारणात प्रवेश केला.

कार्यकर्ता 

मुख्यमंत्री

कधीकाळी ऑटो रिक्षा चालवणारे शिंदे आज महाराष्ट्रचे मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळत राज्य चालवत आहे.

मुख्यमंत्री शिंदेंकडे 37 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती

संपत्ती