www.navarashtra.com

Published November 5, 2024

By  Nupur Bhagat

भारताचे 1 हजार रुपये या देशात बनतात तब्बल 5 लाख रुपये

Pic Credit -  Pinterest

जगभरात अनेक देश आहेत, प्रत्येक देशाची आपली अशी एक वेगळी करन्सी आहे

करन्सी 

भारताची करन्सी रुपया आहे, काही देशांच्या तुलनेत हा रुपया फार मजबूत आहे

रुपया 

बेसनाचा पॅक त्वचेच्या मृत पेशी आणि अतिरिक्त तेल दूर करण्यास मदत करतात

एक हजार 

इराणमध्ये भारताची 1 रुपया 5000 रियालबरोबर आहे

इराण

याप्रमाणे, इथे भारतीय 1 हजार रुपयांची किंमत तब्बल 5 लाख रुपये इतकी आहे हे काप मिठाच्या पाण्यात 2-3 मिनिटे उकळवून घ्या तयार केला जातो

5 लाख रुपये

इराणमध्ये डाॅलर्स वापरणे गुन्हा आहे मात्र इथे रुपयाचा सर्रास वापर केला जातो

रुपयाचा वापर

इराणमध्ये चालणारी रियाल ही करन्सी फार जुनी आहे 

जुनी करन्सी