1 रुपयात 1 km धावते ही अफलातून बाईक!  मायलेज तर...

Automobile

18 January 2026

Author:  मयुर नवले

भारतीय ऑटो बाजारात ग्राहक  नेहमीच मायलेज बाईकच्या  शोधात असतात.

मायलेज बाईक

Picture Credit: Pinterest

आज आपण अशा बाईकबद्दल जाणून घेऊयात, जी तुम्हाला 1 रुपयात 1 km चे अंतर सहज पार करते.

अफलातून बाईक

ही बाईक एक सीएनजी बाईक आहे.

CNG बाईक 

ज्यांना उत्तम मायलेज हवा असेल त्यांच्यासाठी Bajaj Freedom 125 ही सीएनजी बाईक एक उत्तम पर्याय आहे.

Bajaj Freedom 125

या बाईकचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात पेट्रोल आणि सीएनजी असे दोन्ही ऑप्शन आहेत.

पेट्रोल आणि सीएनजीचा ऑप्शन

ही बाईक फुल सीएनजीवर 213 किमीपर्यंत धावू शकते.

मायलेज

या बाईकची ऑन रोड किंमत 1 लाख 9 हजार रुपये आहे. तर याच्या टॉप मॉडेलची किंमत 1,27,000 रुपये आहे.

किंमत