5 बजेट CNG कारचे ऑप्शन्स

Car

20 November 2025

Author:  शिल्पा आपटे

पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्याने सध्या CNG कारची मागणी वाढत आहे. 

CNG कार

Picture Credit:social media

CNG कारची मागणी वाढत असल्याने सध्या अनेक ऑप्शन्स उपलब्ध आहेत

डिमांड

Picture Credit:social media

जर तुमचं बजेट 8 लाखापर्यंत असेल तर या 5 कारचे ऑप्शन्स 

बजेट

Picture Credit:social media

या कारची किंमत 8 लाखापासून सुरू होते, 1 किलोत 31.12 किमी माइलेज

मारूती Suzuki Dzire

Picture Credit:social media

या कारची किंमत 7 लाख 13 हजारापासून सुरू होते, 26.49 किमी माइलेज देते

Tata Tigor

Picture Credit:Social media

एक्स शोरूम किंमत 5 लाख, 88 हजार, 1 किलोमध्ये 34.05 किमी धावते

Wagon R

Picture Credit:social media

प्रिमियम हॅचबॅकची ही कार 7 लाखापेक्षा जास्त, 1 किलो 27.5 किमी चालते

Hyundai Grand 

Picture Credit:Social media

कॉम्पॅक्ट सेडान असलेली ही कार 6 लाखांपेक्षा जास्त, 28 किमी 1 किलोमध्ये

Hyundai Aura

Picture Credit:Social media