सीएनजी, ईव्ही किंवा पेट्रोल कोणता पर्याय बचत करतो. हा सर्रास विचारला जाणारा प्रश्न .
Picture Credit: Pinterest
सीएनजी वाहने पेट्रोलपेक्षा स्वस्त चालतात आणि दैनंदिन खर्च कमी करतात.
Picture Credit: Pinterest
पेट्रोल वाहने खरेदी करायला स्वस्त असतात. पण, दीर्घकाळात जास्त खर्चिक ठरतात.
Picture Credit: Pinterest
EV वाहनांना पेट्रोल किंवा सीएनजीची आवश्यकता नसल्यामुळे इंधनाची बचत होते.
Picture Credit: Pinterest
सीएनजी वाहनांचे मेंन्टेन्स खर्चही खूप कमी असतो.
Picture Credit: Pinterest
पेट्रोल वाहनांना जास्त इंधन लागते आणि मायलेज कमी मिळते.
\Picture Credit: Pinterest
एकंदरीत ईव्हीमुळे सर्वाधिक बचत होते, तर सीएनजी हा एक दुसरा चांगला पर्याय आहे.
Picture Credit: Pinterest