नारळाचे दूध केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरते. 

Life style

12  September, 2025

Author: तेजस भागवत

नारळ हा शरीरसाठी उपयुक्त ठरतो. जेवणात, नारळाचे पाणी, केसांना लावण्यासाठी उपयोग होतो. 

नारळ 

Picture Credit: istockphoto

नारळाच्या दुधात असलेले पोषक तत्व केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरत आहे. 

नारळाचे दूध 

Picture Credit: istockphoto

नारळाच्या दुधात व्हिटॅमिन, फॅटी असिड असते, जे केसांसाठी फायदेशीर असते. 

पोषक तत्वे 

Picture Credit: istockphoto

नारळाच्या दुधात असणारे प्रोटिनमुळे केसांची गळती कमी होण्यास मदत होते. 

प्रोटिन 

Picture Credit: istockphoto

नारळाचे दूध केसांना मॉलिश करून लावावे. त्यामुळे त्यातील पोशाक तत्वे केसांच्या मुळापर्यंत जाण्यास मदत मिळते. 

कसे वापरावे 

Picture Credit: istockphoto

नवराष्ट्र यामधून कोणताही दावा करत नाही. उपाय करण्याआधी तज्ञांचा सल्ला घ्यावा. 

दावा 

Picture Credit: istockphoto