www.navarashtra.com

Published Feb 27,  2025

By  Shilpa Apte

ग्लोइंग चेहऱ्यासाठी खोबरेल तेलात मिक्स करा मध

Pic Credit - iStock

वयानुसार चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात,चेहऱ्याचा ग्लो जातो

सुरकुत्या

सुरकुत्या घालवण्यासाठी घरगुती उपचार करून पाहा

घरगुती उपचार

व्हिटामिन ई आणि फॅटी एसिड असते खोबरेल तेलात, स्किन खराब होत नाही

खोबरेल तेल

चेहऱ्याला मध लावल्याने सुरकुत्या कमी होतात. 

मध

खोबरेल तेलात मध मिक्स करा आणि चेहऱ्यावर मसाज करा

मसाज

सकाळी उठ पाण्याने चेहरा धुवा. त्याचा नियमित वापर करा

फेसवॉश

उन्हाळ्यात घरच्या घरी काकडीची लागवड कशी करायची जाणून घ्या