नारळ पाण्याचे सेवन करणे काही आजारांवर फायदेशीर ठरते. 

Life style

2 September, 2025

Author:  तेजस भागवत

नारळ पाण्यात पोटेशियम, सोडियम आणि मॅग्नेशिअम  असे अनेक पोषक तत्वे असतात. 

नारळ पाणी 

Picture Credit: istockphoto

नारळ पाण्याचे सेवन केल्याने शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. 

कोलेस्ट्रॉल 

Picture Credit: istockphoto

नारळ पाण्याचे सेवन केल्यास किडनी स्टोनचा आजार कमी होण्यास मदत मिळते. 

किडनी स्टोन 

Picture Credit: istockphoto

हृदयाचा आजार असणाऱ्या नागरिकांनी नारळाचे पाणी प्यायलयास फायदा होऊ शकतो. 

हृदयाचे आजार 

Picture Credit: istockphoto

नारळाचे पाण्याचे सेवन करणे मधुमेह रूग्णासाठी फायदेशीर ठरते. 

मधुमेह 

Picture Credit: istockphoto

नारळाच्या पाण्याचे सेवन केल्यास हाय ब्लड प्रेशरचा त्रास कमी होण्यास मदत मिळते. 

हाय ब्लड प्रेशर 

Picture Credit: istockphoto