शास्त्रानुसार, देवी पार्वतीला काही निवडक फुले विशेष प्रिय असतात.
Picture Credit: Pinterest
देवी पार्वतीला कमळ अर्पण केल्याने घरात ऐश्वर्य, शांती आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.
Picture Credit: Pinterest
जुई आणि जाई या शुभ्र, सुगंधी फुलांनी देवीला पूजा केली जाते. ही फुले सौंदर्य, मंगलकार्य, शुद्धतेचे प्रतीक मानली जातात.
Picture Credit: Pinterest
पांढरी शेवंती देवीला अत्यंत प्रिय आहे. ही फुले अर्पण केल्याने घरात शांतता आणि समाधान वाढते.
Picture Credit: Pinterest
मोगऱ्याच्या सुगंधामुळे मन प्रसन्न राहते. देवी पार्वतीला मोगरा अर्पण केल्यास वैवाहिक जीवन सुखी राहते असे मानले जाते.
Picture Credit: Pinterest
देवी पार्वतीला विशेषतः शुभ्र रंगाची फुले आवडतात. पांढरे फूल म्हणजे निर्मळता व शांतीचे प्रतीक आहे.
Picture Credit: Pinterest
कण्हेराचे पांढरे व लालसर फुले देवीला अर्पण केली जातात. ही फुले नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास उपयुक्त मानली जातात.
Picture Credit: Pinterest
निळ्या रंगाची अपराजिता देवीला अत्यंत प्रिय आहे. ही फुले अर्पण केल्याने संकटांवर मात होते आणि विजयाची प्राप्ती होते.
Picture Credit: Pinterest