दररोज एक कप कॉफी पिणं अनेकांच्या रोजच्या जीवनाचा भाग आहे.
Picture Credit: istockphoto
योग्य प्रमाणात घेतलेली कॉफी शरीरासाठी काही आरोग्यदायी फायदेही देऊ शकते.
Picture Credit: istockphoto
मात्र, अति सेवन टाळणं तितकंच महत्त्वाचं आहे.
Picture Credit: istockphoto
कॉफीमध्ये असलेलं कॅफिन मेंदूला सक्रिय करतं. त्यामुळे थकवा कमी होऊन कामात लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.
Picture Credit: istockphoto
काही संशोधनांनुसार कॉफी तणाव कमी करण्यास मदत करते.
Picture Credit: istockphoto
कॉफी शरीरातील मेटाबॉलिझम थोड्या प्रमाणात वाढवू शकते, ज्यामुळे कॅलरी बर्न होतात.
Picture Credit: istockphoto
कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात.जे शरीरातील पेशी सुधारण्यासाठी मदत करतात.
Picture Credit: istockphoto