Tanning कमी करण्यासाठी विविध फेसपॅकची मदत घेता येते.
Picture Credit: istockphoto
2 चमचे बेसन, हळद, दही व लिंबू रस मिसळून फेस पॅक लावल्यास शरीराला फायदा होतो.
Picture Credit: istockphoto
लिंबू व मधाचा फेसपॅक Tanning झालेल्या ठिकाणी लावावा. 20 मिनिटांनी टे धुवून टाकावे.
Picture Credit: istockphoto
2 चमचे दही व टोमॅटो रसाचे मिश्रण त्वचेवर लावावे. त्यानंतर 20 मिनिटांनी हे धुवून टाकावे.
Picture Credit: istockphoto
1 चमचा कॉफी व साखर आणि त्यात नारळ तेल मिक्स करून स्क्रब तयार करावा. तो त्वचेला लावावा.
Picture Credit: istockphoto
कोरफड जेल शरीराला लावल्याने थंडावा मिळतो. त्वचा उजळण्यास देखील मदत होते.
Picture Credit: istockphoto