थंडीत अनेकदा स्किन ड्राय होते, त्याला वेगवेगळी प्रॉडक्ट लावली जातात
Picture Credit: Pinterest
घरगुती फेस पॅक तयार करा, चेहरा एकदम ग्लोइंग दिसेल
Picture Credit: Pinterest
कॉफी पावडर, खोबरेल तेल मिक्स करा, चेहऱ्याला लावा, 20 मिनिटे ठेवावे
Picture Credit: Pinterest
दह्यामुळे टॅन निघते, कॉफीमुळे चेहरा उजळ होण्यास मदत होते
Picture Credit: Pinterest
हळद, दूध एकत्र मिक्स करा, या पॅकमुळे चेहरा ग्लोइंग होतो
Picture Credit: Pinterest
यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग, सुरकुत्या कमी होतात
Picture Credit: Pinterest
बेसन, कॉफी, एलोवेरा जेल, मध एकत्र करा, 15 मिनिटे ठेवा नंतर धुवावे
Picture Credit: Pinterest