e (5)

मेथी दाणा आणि कढीपत्ता एकत्र खाणं फायदेशीर ठरते

मेथी आणि कढीपत्त्यामध्ये औषधी गुणधर्म असतात. मात्र, मेथी दाणा आणि कढीपत्ता दोन्ही एकत्र खाल्ल्याने काय होते माहितेय? मेथी दाण्यात प्रोटीन, कॅल्शिअम, फायबर असते. कढीपत्त्यात व्हिटामिन सी, ए, असते
Published on: 
Updated on: 

मेथी दाणा

Methi Dana (2)

प्रोटीन, फायबर, कॅल्शिअम, अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात

कढीपत्ता

Methi Dana (3)

व्हिटामिन सी, ए, कॅल्शिअम, प्रोटीनचे गुण फायदेशीर

पचन

Methi Dana (4)

मेथी दाणा आणि कढीपत्तामध्ये फायबर असते, त्यामुळे पचन नीट होते

ब्लड शुगर

Methi Dana (5)

ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यात मदत होते

केस आणि स्किन

Methi Dana (6)

केस आणि स्किन हेल्दी राहण्यासाठी, केसांच्या वाढीसाठी उपयुक्त

वजन कमी करणं

Methi Dana (7)

मेथी दाणा आणि कढीपत्त्यामध्ये मेटाबॉलिझम बूस्ट होते, वजन कमी होते

.

डिटॉक्स

Methi Dana (8)

शरीर डिटॉक्स होण्यासाठी कढीपत्ता, मेथी एकत्र खावं

.

Men (2)

पस्तीशीनंतर हार्मोन बॅलेन्ससाठी पुरुषांनी काय खावं?

संबंधित बातम्या

No stories found.