Published March 21 , 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStockphoto
पश्चिम रेल्वेमध्ये चर्चगेट स्टेशन शेवटचं आहे.
मात्र त्याकाळात मुंबईतलं शेवटचं ठिकाण वेगळं होतं.
याबाबतीत माहिती मुंबई मराठी लाईव्ह या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन देण्यात आली आहे.
यामुळे प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागल्या.
त्यामुळे समुद्रात भर टाकून तीन रेल्वेप्लॅटफॉर्म करण्यात आले.
हे रेल्वेस्टेशन म्हणजे कुलाबा रेल्वेस्टेशन.
लोकवसाहती वाढू लागल्यावर याचं कुलाबा टर्मिनस करण्यात आलं.
तेव्हा गुजरातवरुन येणारा कापूस या ठिकाणी उतरवला जात होता.
19 व्या शतकात कुलाबा ते विरार अशा रेल्वे धावल्या होत्या.
विजेवर चालणारी पहिली लोकल ट्रेन ही कुलाबा ते विरार धावली होती.
पुढील काळात भारत सरकारने कुलाबा रेल्वेस्थानक बंद करुन चर्चगेट रेल्वेस्थानक सुरु केले.