थंडीसाठी घरगुती उपाय

Life style

25 September, 2025

Author:  शिल्पा आपटे

भरपूर पावसानंतर आता थंडीचा इशारा देण्यात आलाय. 

थंडीचा इशारा

Picture Credit: Pinterest

घसा खवखवणे, सूज येणे, यावर ज्येष्ठमध हा उत्तम पर्याय आहे. खोकला कमी होतो

ज्येष्ठमध

Picture Credit: Pinterest

ताप, फ्लू, पचन सुधारण्यासाठी सुंठ पावडरचा उपयोग करा

सुंठ

Picture Credit: Pinterest

गूळ खाल्ल्याने श्वसन नलिकेत काही अडकले असल्यास ते स्वच्छ होते

गूळ

Picture Credit: Pinterest

हळद, आलं, दालचिनी, काळी मिरी यांचा वापर स्वयंपाकात वाढवाव थंडीत

मसाले

Picture Credit: Pinterest

हे मसाले जेवणाची टेस्ट वाढवतात तसेच इम्युनिटीही वाढते

इम्युनिटी

Picture Credit: Pinterest