भारतातील अशी ठिकाणं जिथे सर्वाधिक थंडी असते

Lifestyle 

27 November 2025

Author: तृप्ती गायकवाड

हाडं गोठवणारी थंडी फक्त परदेशातच आहे असं नाही.

हाडं गोठवणारी थंडी

Picture Credit: Pinterest 

भारतात अशी काही ठिकाणं आहेत जिथे सर्वाधिक थंडी असते.

 सर्वाधिक थंडी

भारतात सर्वाधिक थंडी असलेल्या ठिकाणांमध्ये श्रीनगरचा 10 वा क्रमांक लागतो.

श्रीनगर 

उत्तरखंडमधील म्युन्सियारी गावात सर्वात जास्त थंडी असते.

म्युन्सियारी

हिमनद्यांचे ठिकाण म्हणूनही या गावाची ओळख आहे.

हिमनद्यांचे ठिकाण

अरुणाचल प्रदेशमधील या ठिकाणी  उणे15 पेक्षाही जास्त तापमान खाली जाते.

सेलापास 

उणे15 पेक्षाही जास्त थंडी या ठिकाणी असून थंडीत हिमवादळ येथे मोठ्या प्रमाणात येतं.

सोनमर्ग 

सर्वाधिक थंडी असलेलं हे ठिकाण लेह येथील एका दऱ्या खोऱ्यात आहे त्यामुळे बर्फवृष्टी जास्त होते.

द्रास

लडाख केंद्रशासित प्रदेशातील सियासीन ग्लेशीयर इथे उन्हाळ्यात शून्याच्या पुढे पारा जात नाही.

सियासीन ग्लेशीयर