Tata Nexon किती रंगांमध्ये उपलब्ध आहे?

Automobile

05 April 2026

Author:  मयुर नवले

टाटा मोटर्स 

भारतीय ऑटो बाजारात टाटा मोटर्स ही एक आघाडीची ऑटो कंपनी. 

Picture Credit: Pinterest

कंपनीने वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये लोकप्रिय कार ऑफर केल्या आहेत. 

लोकप्रिय कार 

Picture Credit: Pinterest

एसयूव्ही सेगमेंटमध्ये सुद्धा कंपनीने चांगल्या कार ऑफर केल्या आहेत. 

एसयूव्ही कार 

Picture Credit: Pinterest

टाटा नेक्सोन ही कंपनीची सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या कार्सपैकी एक आहे. 

Tata Nexon 

Picture Credit: Pinterest

ही कार 13 कलर ऑप्शन्समध्ये  उपलब्ध आहे.

13 कलर ऑप्शन्स 

Picture Credit: Pinterest

यामध्ये 'प्युअर ग्रे' आणि 'डेटोना ग्रे' यांसारख्या क्लासिक कलरचा समावेश आहे.

क्लासिक कलर 

Picture Credit: Pinterest

'प्रिस्टीन व्हाईट' आणि 'ग्रासलँड बेज' हे रंगही खूप लोकप्रिय आहेत.

लोकप्रिय कलर 

Picture Credit: Pinterest

अनेक कलर्समध्ये ड्युअल टोन ऑप्शन सुद्धा मिळतात. 

ड्युअल टोन 

Picture Credit: Pinterest