आज आपण अस्सल हापूस कसा ओळखला जातो, ते पाहुयात.

Science Technology

15 May 2026

Author:  तेजस भागवत 

हापूस 

रत्नागिरी आणि देवगड हापूस हे दोन्ही चवीला आणि सुवासाला अप्रतिम असतात.

Picture Credit:  istockphoto

देवगड हापूस

हा आंबा दिसायला थोडा लांबट व गोलसर असतो.

Picture Credit:  istockphoto

हा आंबा जाड आणि गोल गरगरीत स्वरूपाचा असतो.

रत्नागिरी हापूस

Picture Credit:  istockphoto

पिकलेल्या आंब्याच्या देठाजवळून अतिशय गोड तीव्र सुगंध येतो.

सुगंध 

Picture Credit:  istockphoto

कर्नाटक किंवा इतर हापूसला असा तीव्र सुवास नसतो.

बनावट हापूस

Picture Credit:  istockphoto

अस्सल हापूस हिरवा-पिवळा किंवा सोनेरी-केशरी अशा संमिश्र रंगाचा दिसतो.

रंग  

Picture Credit:  istockphoto