केसांच्या गळतीसाठी तुमच्या काही सवयी घातक ठरू शकतात. 

Life style

27  August, 2025

Author:  तेजस भागवत

कलर, ब्लीच, आणि हार्ड शांपूमधील केमिकल्समुळे केस कमकुवत होतात. 

केस गळण्याचे कारण 

Picture Credit: istockphoto

तुम्ही केसांना मोठ्या प्रमाणात केमिकल्स असलेले प्रोडक्टस लावत असला तर ही सवय बंद करावी. 

केमिकल प्रोडक्टस 

Picture Credit: istockphoto

तणाव आणि अपुरी झोप यामुळे देखील केसांवर मोठ्या प्रमाणात फरक पडतो. 

तणाव 

प्रोटीन, आयर्न आणि व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे केस गळती होऊ शकते. 

आहार 

सारखा केसांवरून हात फिरवल्यास केस गळतीला सामोरे जावे लागू शकते. 

हात फिरवणे

या सवयी तुम्ही टाळल्यास केसांची गळती तुम्ही रोखू शकता. 

उपाय