पलंग, सोफा किंवा उशीवर लॅपटॉप ठेवल्यास ओव्हरहीटींगची समस्या निर्माण होते.
Picture Credit: pinterest
लॅपटॉप नेहमी सपाट आणि कठीण पृष्ठभागावर ठेवण्याचा प्रयत्न करा.
Picture Credit: pinterest
गेमिंग किंवा एडीटींगसाठी तासंतास लॅपटॉपचा वापर केल्यास प्रोसेसर आणि ग्राफिक्सचिपवर दबाव पडतो.
Picture Credit: pinterest
लॅपटॉपचा वापर करताना ठरावीक वेळेने काही मिनिटांचा ब्रेक घ्या.
Picture Credit: pinterest
वेळोवेळी लॅपटॉपची योग्य पद्धतीने स्वच्छता न केल्यास कूलिंग सिस्टिमवर परिणाम होऊ शकतो.
Picture Credit: pinterest
लॅपटॉपमध्ये जास्त अॅप्स आणि प्रोग्राम्स चालवल्यास रॅम आणि प्रोसेसरवर भार पडतो.
Picture Credit: pinterest
चार्जिंगवेळी हाय-ग्राफिक्स गेम खेळल्यास लॅपटॉप लवकर गरम होतो.
Picture Credit: pinterest
थंड आणि हवेशीर जागेत लॅपटॉपचा वापर करा आणि नियमित सॉफ्टवेयर अपडेट करा.
Picture Credit: pinterest