स्मार्टफोनमध्ये चुकीच्या लिंकवर क्लिक करू नका, अन्यथा फोनमध्ये वायरस येऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
फ्री ॲप किंवा क्रॅक वर्जन डाऊनलोड केल्यासस फोनमध्ये मालवेअरचा धोका निर्माण होऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
सुरक्षेशिवाय पब्लिक वायफायचा वापर केल्यास देखील फोनमध्ये वायरस येऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
संशयास्पद ईमेल किंवा मेसेजमधील अटॅचमेंट फाईल ओपन करू नका.
Picture Credit: Pinterest
स्मार्टफोन वेळोवेळी अपडेट करत राहा, अन्यथा मालवेअरचा धोका निर्माण होऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
कोणताही विचार न करता ॲप्सना सर्व परवानग्या देणं धोकादायक ठरू शकतं.
Picture Credit: Pinterest
फोनमध्ये मालवेअर इंस्टॉल झाल्यास फोटो, बँक डिटेल्स लीक होण्याचा धोका असतो.
Picture Credit: Pinterest
कोणत्याही ॲपचा वापर करताना सावध राहा.
Picture Credit: Pinterest