श्रावणात शंकराची पूजा, ध्यान करण्याला विशेष महत्त्व आहे
Picture Credit: FREEPIK
या महिन्यात शंकराचा महिमा ऐकण्यला विेशेष महत्त्व आहे.
श्रावण महिना अत्यंत शुभ मानला जातो, या महिन्याआधी काही कामं पूर्ण करा
श्रावणाआधी दाढी करणे, मिशी आणि केस कापावे, श्रावणात या गोष्टी करणं अशुभ मानतात
श्रावणात तामसिक भोजन करू नये, तेल आणि मसाल्याचं भोजन वर्ज्य करावं
पितळ्याची भांडीही श्रावणाआधी घरातून बाहेर काढू नयेत
श्रावणाआधी चातुर्मास सुरू होतो, त्यामुळे श्रावणाआधी तामसिक गोष्टी घराबाहेर ठेवा
श्रावणाआधी कर्ज पूर्ण करा, श्रावणात पैशाची देवाण-घेवाण करणं अशुभ मानतात